Khel Mandiyela Lyrics & Tabs by Ajay Gogavale

Khel Mandiyela

guitar chords lyrics

Ajay Gogavale

Album : Ranbhoomi (Original Motion Picture Soundtrack)PlayStop

तुझ्या पायरीशी कुनी सानं थोर न्हाई
साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई
हे तरी देवा सरनं ह्यो भोग कशापायी

हरवली वाट दिशा अंधारल्या दाही
ववाळुनी उधळतो जीव मायबापा
वनवा ह्यो उरी पेटला,
खेळ मांडला.३
देवाsss खेळ मांडला...
सांडली गा रीतभात घेतला वसा तुझा
तूच वाट दाखीव गा खेळ मांडला
दावी देवा पैलपार पाठीशी तू र्हा हुबा
ह्यो तुझ्याच उंबय्रात, खेळ मांडला
उसावलं गनगोत सारं आधार कुनाचा न्हाई
भेगाळल्या भुईपरी जीणं अंगार जीवाला जाळी
बळ दे झुंजायाला किरपेची ढाल दे

उसावलं गनगोत सारं आधार कुनाचा न्हाई
भेगाळल्या भुईपरी जीणं अंगार जीवाला जाळी
बळ दे झुंजायाला किरपेची ढाल दे
इनविती पंचप्रान जिव्हारात ताल दे
करपलं रान देवा, जळलं शिवार
तरी न्हाई धीर सांडला, खेळ मांडला...

Like us on Facebook.....
-> Loading Time :0.0071 sec