Atasha Mi Lyrics & Tabs by Salil Kulkarni

Atasha Mi

guitar chords lyrics

Salil Kulkarni

Album : Na Manjoor marathi PlayStop

आताशा असे हे मला काय होते
कुया काळचे पाणी डोयांत येते
बरा बोलता बोलता त होतो

कशी शांतता शूय शदात येते
कधी दाटू येता पसारा घनांचा
कसा सावळा रंग होतो मनाचा
असे हालते आत हळूवार काही
जसा पश पायावरी चांदयाचा
असा ऐकू येतो णांचा इशारा
णी यथ होतो िदशांचा पसारा
नभातुन या रोज जातो मुडोनी
नभाशीच या मागू जातो िकनारा
न अंदाज कुठले न अवधान काही
कुठे जायचे यायचे भान नाही
जसा गंध िनघतो हवेया वासा

न अंदाज कुठले न अवधान काही
कुठे जायचे यायचे भान नाही
जसा गंध िनघतो हवेया वासा
न कुठले नकाशे न अनुमान काही
कशी िह अवथा कुणाला कळावी कुणाला पुसावी कुणी उरावे िकती खोल जातो तरी तोल जातो
असा तोल जाता कुणी सावरावे

Like us on Facebook.....
-> Loading Time :0.0053 sec