Shoor Amhi Sardar Lyrics & Tabs by Lata Mangeshkar

Shoor Amhi Sardar

guitar chords lyrics

Lata Mangeshkar

Album : Majhi Aavadti GaaniPlayStop

शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती?
देव, देश अन धर्मापायी प्राण घेतले हाती!
शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती || ध्रु ||

आईच्या गर्भात उमगली झुन्जाराची रीत
तलावारीशी लगीन लागल जडली येडी प्रीत
लाख संकट झेलुन घेईल अशी पहाडी छाती
देव, देश अन धर्मापायी प्राण घेतले हाती! ... || १ ||
झुन्जाव वा काटून माराव हेच आम्हाला ठाव
लाढुन मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव
देशापयी सारी इसरू माया ममता नाती
देव, देश अन धर्मापायी प्राण घेतले हाती! ... || २ ||

Like us on Facebook.....
-> Loading Time :0.0307 sec