Jivanath Hi Ghadi Lyrics & Tabs by Lata Mangeshkar

Jivanath Hi Ghadi

guitar chords lyrics

Lata Mangeshkar

Album : Kamapurta Mama (Original Motion Picture Soundtrack)PlayStop

जीवनात ही घडी अशीच राहु दे प्रीतिच्या फुलावरी वसंत नाचु दे रंगविले मी मनात चित्र देखणे आवडले वेडीला स्वप्न खेळणे स्वप्नातिल चांदवा जिवास लाभु दे हळुच तुला बघण्याचा छंद आगळा लज्जेचा त्याविण का अर्थ वेगळा स्पर्षातुन अंग अंग धुंद होऊ दे पाहु दे असेच तुला नित्य हासता जाउ दे असाच काळ शब्द झेलता मीलनात प्रेमगीत धन्य होऊ दे


Like us on Facebook.....
-> Loading Time :0.0203 sec