Ghe Saawrun Lyrics & Tabs by Sukhwinder Singh

Ghe Saawrun

guitar chords lyrics

Sukhwinder Singh

Album : Ringa Ringa (Original Motion Picture Soundtrack) bollywood PlayStop

अंधार दाटला,
बेभानल्या दिशा
चकव्यात उभी,

अंगार उरी विझलेला
हि साद की तुझा
आभास साजणा
गंधाळून येई
देह पुन्हा मिटलेला
विझल्या, विझल्या
राखेत नवा
वणवा कुठला उमजेना
झुरला, विरला,
जीव आतुरला
का आज असा समजेना
आसावला जीव, गेलं

जीव आतुरला
का आज असा समजेना
आसावला जीव, गेलं
हरपून भान
(घे सावरून मन हे साजणा)...4
ओsss काळजाच्या देशाला,
जिव्हाराच्या वेशीला
आठवांचा मेघ दाटला
सुन्या सुन्या एकांती,
तुझ्या चाहुली येता
उजळून जाती दिशा
ओss आता जिथे तिथे तुझे जरी होती भास रे
श्वासांत गंध हा असा तुझी लावी आस रे
आसावला जीव, गेलं
हरपून भान
(घे सावरून मन हे साजणा)...4

Like us on Facebook.....
-> Loading Time :0.0092 sec