Vedya Mana Satvisi Laharitani Uthavisi Lyrics & Tabs by Vaishali Samant

Vedya Mana Satvisi Laharitani Uthavisi

guitar chords lyrics

Vaishali Samant

Album : Vedya ManaPlayStop

ना कोणी बोलले ना कोणी ऐकले रोजचे सोहळे भासती वेगळे का असे अरे वेड्या मना सांग ना सांग ना का भेटुनी दुरावे विसरूनही आठवे तू मला वेड्या मना सांग ना, काहीतरी बोल ना समजून घेशील ना, अरे वेड्या मना समजून घेशील ना, अरे वेड्या मना आपुलाच वेडेपणा अरे वेड्या मना जीव गुंतून ही, बंधने मोकळी ओळखीच्या खुणा, पण दिशा वेगळी जीव गुंतून ही, बंधने मोकळी ओळखीच्या खुणा, पण दिशा वेगळी का असे होतसे, अरे वेड्या मना … सांग ना, सांग ना, का वाट ही चालते, वळणावरी भेटते एकदा…. वेड्या मना सांग ना काहीतरी बोल ना समजून घेशील ना, अरे वेड्या मना आपुलाच वेडेपणा अरे वेड्या मना by Sachin Patil


Like us on Facebook.....
-> Loading Time :0.0062 sec