Tu Niragas (Manini- 2004) Lyrics & Tabs by Swapnil Bandodkar

Tu Niragas (Manini- 2004)

guitar chords lyrics

Swapnil Bandodkar

Album : Compilation marathi PlayStop

तू निरागस चंद्रमा, तू सखी मधुशर्वरी... २
चांदणे माझ्या मनीचे, पसरले क्षितिजावरी
तू निरागस चंद्रमा, तू सखी मधुशर्वरी

चांदणे माझ्या मनीचे, पसरले क्षितिजावरी
तू निरागस चंद्रमा.
ला.ला.ला.ला.ला.ला.ला.ला.ला.
काजळाचे बोट घे तू लावुनी गालावरी... २
मन्मनीचे भाव सारे उमलले चेहर्यावरी
पाहतो जेव्हा तुला मी गझल उमटे अंतरी
शब्द झाले सप्तरंगी, झेप घेण्या अंबरी
तू निरागस चंद्रमा.
सागराशी भेटण्या आतूर झाला हा रवी... २
भोवतीचे तेच सारी वाटते दुनिया नवी
हासता तू सूर ही झंकारले वार्यावरी
मी न माझी राहिले ही नशा जादुभरी

भोवतीचे तेच सारी वाटते दुनिया नवी
हासता तू सूर ही झंकारले वार्यावरी
मी न माझी राहिले ही नशा जादुभरी
तू निरागस चंद्रमा.
ला.ला.ला.ला.ला.ला.ला

Like us on Facebook.....
-> Loading Time :0.0109 sec