Mala Ved Laagale (Female Version) Lyrics & Tabs by Bela Shende

Mala Ved Laagale (Female Version)

guitar chords lyrics

Bela Shende

Album : Time Pass (Original Motion Picture Soundtrack) hindi PlayStop

रंग बावर्या स्वप्नांना . सांगा रे सांगा
कुंद कळ्यांना वेलींना . सांगा रे सांगा
हे ध्यास ओठी कसे . हे रंग ओठी कुणाचे

का संग वेड्या मना. मला भान नाही जगाचे
मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे
प्रेमाचे . प्रेमाचे
नादावले धुन्धावले . कधी गुंतले मंन बावळे
नकळे कधी कोणामुळे . सूर लागले मन मोकळे
हा भास कि तुझी आहे नशा
मला साद घालती दाही दिशा
मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे
प्रेमाचे . प्रेमाचे
जगणे नवे वाटे मला . कुणी भेटला माझा मला

मला वेड लागले प्रेमाचे
प्रेमाचे . प्रेमाचे
जगणे नवे वाटे मला . कुणी भेटला माझा मला
खुलत काळी उमलून हा . मन मोगरा गंधाळला
हा भास कि तुझी आहे नशा
मला साद घालती दाही दिशा
मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे
प्रेमाचे . प्रेमाचे

Like us on Facebook.....
-> Loading Time :0.0116 sec